ग्रामपंचायत खैरगांव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

hero

ग्रामपंचायत माहिती

सांकेतांक : १८३०१६

  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक ०९/०५/१९५६
  • ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- २३६४ (२०११ जनगणनेनुसार)

स्त्री :- ११९१     पुरुष :- ११७३

अनु-जमाती st :- १९५७

अनु-जाती sc :- २०   ओबीसी :- ३८७

  • एकूण प्रभाग संख्या : ०३
  • एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : ०८
    1. अनु. जमाती स्त्री : ०४
    2. अनु. जमाती : ०४
  • गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- ८००.४५ हेक्टर
    1. बागायत :  हे.
    2. जिरायत :  हे.
    3. बिनशेती : हे.
    4. एकूण खातेदार संख्या : २५०
  • गावाचे एकूण मतदान केंद्र :०१
    1. एकूण मतदार संख्या : १९५४
    2. पुरुष : ९७३ स्त्री : ९८१    तृतीयपंथी : ००
  • गावातील कुटुंब संख्या :- २३६४ (२०११ च्या जनगणनेनुसार)
  • गावातील बांधीव मिळकती :- ५१५
  • गावातील नळजोडणी धारक :- २५०(मार्च २०२५ पर्यंत)
  • सांडपाणी व्यवस्था :
    1. ३०० मी.मी. भूमिगत गटार :- २१३६ मीटर
    2. ४५० मी.मी. भूमिगत गटार :- १२३८ मीटर
  • वृक्ष लागवड :
    1. रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.
    2. मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.
    3. शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.

       १२)रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या २००

शिक्षण

  • खैरगाव गावात जि.परिषद प्राथमिक शाळा असून येथे९ वर्ग खोल्या असून पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरविले जातात्त या शाळेसाठी Invertor बसवले असल्याने शाळेत नियमित वीजपुरवठा होत असतो ,तसेच शाळेत कॉम्पुटर Lab देखील उपलब्ध आहे,आणि या शाळेची विशेष बाब म्हणजे २०२३-२४ रोजी या शाळेला मुक्यामंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातर्फे द्वितीय क्रमांक च पारितोषिक मिळालेलं आहे,शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
  • आघाणवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.

   गावातील अंगणवाडी : खैरगाव गावामध्ये एकूण तीन अंगणवाडी आहेत. गावात तीन नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे. तीनही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.     

खैरगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती

एकूण लोकसंख्या

२३६४  (२०११च्या जनगणनेनुसार)
घरांची संख्या५१५
लोकसंखेतील स्त्रियांचे प्रमाण५५.५०
स्त्री साक्षरता प्रमाण५०.७१% (२३४८)
एकूण साक्षरतेचे प्रमाण६३.४२%(५२७९)
अनुसूचित जमाती संख्या१९५७
अनुसूचित जात संख्या२.९%
रोजगारी लोकसंख्या 
लहान (०ते ६) मुलांची संख्या२०११च्या जनगणनेनुसार १४०
(० ते ६) मुलींची संख्या२०११ च्याजनगणनेनुसार

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
2000
पुरुष
1000
महिला
1000
गृहसंख्या (घरांची संख्या):
500
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (28)
your paragraph text (29)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी