ग्रामपंचायत खैरगांव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

gpkhairgaon01@gmail.com

पत्ता

मु. खैरगांव, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422402

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

खैरगाव ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

खैरगाव हे गाव महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मोराचा किल्ल्याच्या पायथ्याशी  वसलेले एक मध्यम आकाराचे गाव आहे.

2011 जनगणनेनुसार खैरगावची एकूण लोकसंख्या 2364 आहे. त्यापैकी पुरुष 1173 आणि महिला 1193 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 515 आहे.

      १)खैरगाव गावात जि.परिषद प्राथमिक शाळा असून येथे ९ वर्ग खोल्या असून पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरविले जातात्त.

     २)आघाणवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. 

   गावातील अंगणवाडी :-  खैरगाव गावामध्ये एकूण तीन अंगणवाडी आहेत. 

गावात १००००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे, गावातील नळजोडणी धारक :- २५०(मार्च २०२५ पर्यंत)